श्रद्धा कपूरचे साड्यांमधले स्टायलिश लुक

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं सौंदर्य साडीमध्ये अधिकच खुलतं.

नक्षीकाम केलेला ब्लाउज व गुलाबी पेस्टल साडीतलं श्रद्धाचं सौंदर्य.

बारीक फुलांच्या नक्षीकामाच्या पिवळसर साडीत श्रद्धा लक्ष वेधून घेते.

लाल स्लीव्हलेस ब्लाउज अन् साडीमध्ये बोल्ड दिसणारी श्रद्धा.

स्लिम अँड ट्रिम श्रद्धा स्ट्राइप्ड साडीत अधिकच आकर्षक दिसते.

कोणत्याही प्रकारची साडी आणि ज्वेलरीचं कॉम्बिनेशन तिचं सौंदर्य खुलवतं.

बेबी पिंक रंगाच्या साडीत ती सुंदर दिसतेय.

पारंपरिक पद्धतीची साडी आणि दागिने परिधान केलेला श्रद्धाचा अनोखा लूक

पारंपरिक साडीला मॉडर्न ट्विस्ट ही देखील श्रद्धाची खासियत आहे..

पारंपरिक वा स्टायलिश, सर्वच साड्या श्रद्धासाठी परफेक्ट मॅच ठरतात.