डाएट गेलं तेल लावत; श्रद्धाने असा मारला पाणीपुरीवर ताव!

बॉलिवूडची सर्वात लाडकी स्टारकिड म्हणून श्रद्धा कपूरला ओळखलं जातं.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

श्रद्धाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यामध्ये अभिनेत्री चक्क पाणीपुरीचा मनमुराद आस्वाद घेताना दिसून येत आहे.

श्रद्धा कपूर प्रचंड फुडी आहे. ती सतत वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घेत असते.

यापूर्वीही श्रद्धाने रगडा पॅटिस आणि पाणीपुरी खातानाचे फोटो शेअर केले होते.

श्रद्धाने भावंडासोबत घरीच स्ट्रीटफूडचा आस्वाद घेतला होता.

आता देखील श्रद्धा पाणीपुरीवर ताव मारताना दिसून आली.

श्रद्धा कपूर लवकरच अभिनेता रणबीर कपूरसोबत 'तू झुटी मै मक्कार' मध्ये दिसणार आहे.

Click Here