स्पर्धक म्हणून सुरु केला प्रवास; शिवची आता गॅंग लीडर म्हणून एंट्री!
'बिग बॉस 16' मधून मराठमोळा शिव ठाकरे घराघरात पोहचला.
शिव टीव्हीच्या लोकप्रिय स्टंट शो 'खतरों के खिलाडी सीझन 13' चा देखील एक भाग आहे.
रोहित शेट्टीच्या या शोमध्ये बिनधास्त स्टंट करत शिव सगळ्यांचीच मनं जिंकत आहे.
आता यानंतर शिव अजून एका हिट शोमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे.
शिव ठाकरेची सुरूवात रोडीज मधून झाली होती.
४ वर्षांपूर्वी त्याने रोडीज मध्ये सहभागी होत सगळ्यांचच मन जिंकलं होतं.
एमटीव्ही रोडीजच्या सोनू सूद, रिया चक्रवर्ती, गौतम गुलाटी आणि प्रिन्स नरुला या गॅंग लीडर्ससोबत आता शिव ठाकरेही दिसणार आहे.
शिवचा 'ऑडिशन ते गेस्ट गँग लीडर' असा प्रवास चाहत्यांना प्रभावित करणारा आहे.
नातवाच्या लग्नात दणकून नाचले धर्मेंद्र!
Heading 3
Click Here