Dabboo Ratnani च्या कॅमेऱ्याने टिपल्या Shehnaaz Gill च्या फिल्मी अदा; Retro Vibes देतेय अभिनेत्री

शहनाझ गिलची फॅशन आणि तिचा फॅशन सेन्स कायम चर्चेत असतो.

तिच्या फॅशनमध्ये बोल्ड लुक्सपासून ट्रॅडिशनल ड्रेसेसपर्यंत सर्व प्रकारच्या फॅशनचा समावेश असतो.

लेटेस्ट अपडेटबद्दल बोलायचं झालं, तर शहनाझ सध्या 'Retro Vibes' देत आहे.

प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर Dabboo Ratnani ने शहनाझचं हे लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.

स्कार्फ हेअरस्टाइल हे शहनाझच्या या लुकचं वैशिष्ट्य आहे.

या सॉलिड Purple Reign सीरिजमध्ये शहनाझचा Boss Lady Avatar दिसत आहे.

डब्बू रत्नानीने केलेलं शहनाझचं हे काही पहिलं फोटोशूट नव्हे.

याआधीच्या फोटोशूटमध्ये शहनाझने Beige Colour Co-Ord सेट कॅरी केला होता.

शहनाझला Metallic Outfits मध्येही दिसून आली आहे.

कॅज्युअल्स हा तर तिच्या खास आवडीचा पेहराव आहे.

शहनाझच्या Uber-Cool Outings चं हे आणखी एक उदाहरण...

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?