शहनाज गिलनं दिली गुड न्यूज; चाहते करतायत अभिनंदन!

बिग बॉस मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल.

तिने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे.

 शेहनाझला मोठ्या पडद्यावर पाहून चाहते आनंदात आहेत.

शेहनाझचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहेत.

शहनाज गिलच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

या अभिनेत्रीने आता आपल्या मेहनतीच्या पैशातून स्वत:साठी नवीन घर घेतले आहे.

सोशल मीडियावर शहनाजला चाहते नव्या घरासाठी शुभेच्छा देत आहेत.

शेहनाझच्या या कामगिरीवर चाहते चांगलेच खुश आहेत.

अभिनेत्रीचे चाहते तिच्या मेहनतीबद्दल तिचं कौतुक करत आहेत.

अबब! पीसीने घातला तब्बल 204 कोटींचा नेकलेस!

Heading 3

Click Here