'या' बॉलिवूड कलाकारांची नावं हिंदू पण धर्मानं मुस्लिम

हिंदी सिनेमाचे सुपरस्टार दिलीप कुमार देखील मुस्लिम होते. 

त्यांचं खरं नाव युसूफ खान असं होतं.

अभिनेत्री मधुबाला यांचं खरं नाव मुमताज जहाँ असं आहे आणि त्या मुस्लिम आहेत.

बॉलिवूडचे लायन म्हणून ओळखले जाणारे अजीत यांचं खरं नाव हामिद अली खान असं होतं.

वॉन्टेड फेम अभिनेत्री आयशा टाकियानं लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारला. 

पण तिचं नाव मात्र आजही आयशा असंच आहे. आयशाचा जन्म गुजराती कुटुंबातील आहे.

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी मंसूर अली खान पतौडी यांच्याबरोबर लग्न केलं.

लग्नानंतर शर्मिला टागोर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला.

हे बॉलिवूड कपल्स लग्नानंतर आई-वडिलांपासून झाले दूर

Heading 3

Click Here