शाहरुख खानच्या मॅनेजरचा पगार किती?
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हे नाव आता सगळ्यांच्याच ओळखीचं आहे.
पूजा ददलानी 2012 पासून पूजा शाहरुखची मॅनेजर आहे.
विशेष म्हणजे पूजा ददलानीचा वाढदिवस 2 नोव्हेंबर म्हणजे शाहरुखच्या वाढदिवसा दिवशीच असतो.
पूजाने 2008 मध्ये हितेश गुरनानीसोबत लग्न केले. हितेश हा व्यावसायिक आहे. तो लिस्टा ज्युल्स नावाच्या कंपनीचा संचालक आहे.
पूजा शाहरुख खानच्या चित्रपटांपासून ते रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीपर्यंत सर्व व्यवहार सांभाळते.
याशिवाय शाहरुखची आयपीएल टीम केकेआरचं काम देखील पूजा सांभाळते.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, शाहरुखचे काम सांभाळण्यासाठी पूजाला वर्षाला 7 ते 9 कोटी रुपये फी मिळते.
2021 मध्ये प्रकाशित झालेल्या Mensxp च्या अहवालानुसार, पूजाची एकूण संपत्ती 40 ते 50 कोटी रुपयांच्या दरम्यान होती.
आर्यन खानला ड्रग्ज केस मधून सोडवण्यासाठी पूजाने सर्वतोपरी प्रयत्न केले.
निळी लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली उर्वशी
Heading 3
Click Here