बॉलिवूडचा 'किंग' पण शाहरूखचं शिक्षण किती माहितीये?

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

 टीव्ही मालिकांमधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या शाहरुखने मेहनतीने बॉलिवूडवमधे आपली छाप पाडली आहे. 

शाहरुख खानने शालेय शिक्षण सेंट कोलंबस, दिल्ली येथे केलं.

12वी पूर्ण केल्यानंतर शाहरुखने बीए ऑनर्ससाठी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. 

 2016 मध्ये शाहरुख खानने बॅचलर डिग्री मिळवली. 

ग्रॅज्युएशन केल्यानंतर शाहरुखने मास कम्युनिकेशनसाठी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता.

 काही वैयक्तिक कारणांमुळे शाहरुखला मास कम्युनिकेशन पदवी पूर्ण करता आली नाही.

मास कम्युनिकेशन पदवी सोडून शाहरुख अभिनयाकडे वळाला. 

'रोमान्स किंग', 'बादशाह' आणि 'किंग खान' म्हणून बॉलिवूडमध्ये शाहरुखची ओळख आहे.