भारतीच्या लेकाबरोबर शेहनाजची मस्ती!

सगळ्यांची लाडकी अभिनेत्री गायिका शेहनाज गिल

शेहनाज कॉमेडियन भारती सिंहच्या मुलाला भेटली

भारती मुलाला प्रेमानं गोला  म्हणून हाक मारते.

भारतीच्या मुलाबरोबर शेहनाज मस्ती करताना दिसली.

शेहनाजननं गोलाबरोबरचे व्हिडीओ शेअर केलेत.

दोघांचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

गोला आणि शेहनाजच्या क्यूट व्हिडीओला पसंती मिळतेय.

शेहनाज गोलाबरोबरचे व्हिडीओ शेअर करत असते.

मावशी भाच्याचं प्रेम तुम्हाला कसं वाटलं?