56 वर्षांच्या शाहरुखचा शर्टलेस लूक पाहून व्हाल घायाळ!

बॉलीवूडचा किंग शाहरूख खान 56 व्या वर्षीही आपल्या लूकने चाहत्यांना इम्प्रेस करतोय.

पठाण आणि जवान या दोन चित्रपटांच्या निमित्यानं शाहरूख खान पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे.

त्याने सोशल मीडियावर आपले शर्टलेस फोटो शेअर केले  आहेत.

या फोटोमध्ये किंग खान शर्टलेस होत आपले 8 पॅक्स ऍब्स  फ्लॉन्ट केले आहेत.

शाहरुखचा या वयातील फिटनेस चाहत्यांना आश्र्चर्यचकित करतोय.

शाहरुखचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

शाहरुखच्या या शर्टलेस फोटोवर गौरीच्या या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शाहरुखचा हा फिटनेस पाहून चाहते त्याचं कौतुक करतायत.

या लूकसाठी शाहरुखने जिममध्ये किती मेहनत घेतली असेल, त्याचा अंदाज हा फोटो पाहून सहज येतो.