सिद्धार्थ कियाराच्या लग्नाचं किंग खानशी 'हे' कनेक्शन!

 कियारा अडावाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये या शाही सोहळा होणार आहे. 

या खास दिवशी उपस्थित राहण्यासाठी अनेक पाहुणे येणार आहेत, त्यामुळे सुरक्षेबाबत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

 तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल किंग खानचं या लग्नाशी खास कनेक्शन आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात सुपरस्टार शाहरुख खान च्या एक्स बॉडीगार्डची सुरक्षा असणार आहे.

यासिन खान असं त्यांचं नाव आहे. ते पहिले किंग खानचे बॉडीगार्ड होते.

आता त्यांनी स्वत:ची सिक्योरिटी फर्म सुरु केली आहे.

कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी पाहुणे आजपासून जैसलमेरला पोहचणार आहे.

तुम्ही या दोघांच्या लग्नासाठी उत्सुक आहात का?

Click Here