शाहरुख महिन्याला किती कमावतो?

आणखी पाहा...!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख 

शाहरुखचा पठाण 25 जानेवारीला रिलीज होतोय. 

सलमान खान आणि आमिर खानपेक्षा श्रीमंत आहे शाहरुख खान 

शाहरुख बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. 

 रेड चिलीज एंटरटेनमेंटचा चो मालक आहे. 

शाहरुख कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक आहे. 

शाहरुखच्या मन्नतची किंमत 200कोटी इतकी आहे. 

दिल्ली, दुबईतही शाहरुखचा 6 बेडरुमचा व्हिला आहे. 

शाहरुख एका दिवसाला 1.4 कोटी कमावतो असं म्हटलं जातंय. 

शाहरुखची एकूण संपत्ती 5 हजार 593 कोटी आहे. 

एका जाहिरातीसाठी तो 22 कोटी रुपये घेतो. 

रणवीरपेक्षा श्रीमंत आहे दीपिका 


Click Here