सायली संजीवचा साडीतला हॉट लूक व्हायरल
विशेष म्हणजे तिची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
गेल्या काही महिनांपासून तिचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे.
सायली संजीवच्या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करताना दिसत आहे.
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो पोस्ट केले आहे. त्यावर एका चाहत्याने लिहिलं, 'बघावं अन् बघतंच राहावं, सॉरी ऋतुराज.'
तर काहींनी ऋतुराणी, गायकवाड वहिनी, ऋतुराजची राणी, परमसुंदरी अशाही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Your Page!
सायलीला 'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी, सातारचा सलमान, गोष्ट एका पैठणीची आणि बस्ता या चित्रपटांत काम केलं आहे.
सायलीचा जन्म 31 जानेवारी1993 साली धुळे येथे झाला.
नाशिक येथे तिने शालेय आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.