'छाई वो ज़ुल्फ़ चेहरे पर' Sayali Sanjeevचं कमाल फोटोशूट
मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव
सायलीचं नवं फोटोशूट व्हायरल होतंय.
कुरळे केस, नाकात नथ, गुलाबी रंगाच्या साडीत सायलीचं सौंदर्य खुललं.
सायलीच्या कातील नजरेवर
चाहते फिदा झालेत.
साड्यांवर सायलीचं विशेष प्रेम आहे.
सायली नुकतीच 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमात दिसली.
काहे दिया परदेस मालिकेतून सायलीनं अभिनयाला सुरूवात केली.
सायलीचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिद्धार्थ जाधवने दिली
होती तुंबाडसाठी
ऑडिशन पण...
Heading 3
Click Here