'दत्ताजी'साठी सत्या मांजरेकर जीममध्ये गाळतोय घाम

वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात अभिनेता सत्या मांजरेकर प्रमुख भूमिकेत आहे. 

दत्ताजी या मावळ्याची भूमिका सत्या साकारणार आहे. 

दत्ताजी यांच्या भूमिकेसाठी सत्या प्रचंड मेहनत घेतोय. 

सत्यानं जीममधील वर्कआऊट व्हिडिओ शेअर केलाय. 

सत्यानं एकाच वेळी 170 किलो वजन उचललं आहे. 

सत्याचे जीममधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सत्या आधीपासूनच फिटनेस फ्रिक आहे. 

सलमान खानच्या जीममध्ये सत्या ट्रेनिंग घेतोय. 

वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमासाठी सत्या फिटनेसवर आणखी मेहनत घेत आहे. 

सत्याचे वर्क आऊट व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले?