मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर सारा अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सतत पोस्ट करत असते. 

 साराचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतो.

 सारा जगभर फिरलीय, तिने अनेक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 साराने आता मॉडेलिंगच्या विश्वात पदार्पण केलं आहे. 

 ती शिक्षणासाठी लंडनमध्ये असल्याने अनेकदा तिचे फोटो हे मुंबई आणि लंडन या ठिकाणचेच असतात.

स्पेनमधील साराचा स्टायलिश लूक

Tourist alert म्हणत साराने आयफेल टॉवरसोबत फोटो शेअर केला आहे. 

 इंडोनेशियामध्ये मैत्रिणींसोबत मस्ती करताना सारा. 

न्यू यार्कमधील साराचा स्टायलिश लूक

 साराने एका नामांकित कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात केली असून त्याचा हा व्हिडिओ आहे.