मंदिरात गेल्यामुळे ट्रोल झाली सारा अली खान
सारा अली खान सध्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे.
तिचा नुकताच आलेला जरा हटके जरा बचके हा चित्रपट हिट झाला आहे.
चित्रपट हिट होताच आता ती इंदोरच्या प्रसिद्ध गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहचली आहे.
इंदोरच्या प्रसिद्ध खाजिराना गणेश मंदिरात जाऊन साराने आशीर्वाद घेतले.
या ठिकाणी साराने भक्तिभावाने गणपतीची पूजा देखील केली.
साराचे हे फोटो सध्या समोर आले आहेत.
या ठिकाणी साराच्या साधेपणानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
सारा नेहमीच धार्मिक स्थळांना भेट देत असते.
आता पुन्हा इंदोरच्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेत साराने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
उर्फीला टक्कर देते रामानंद सागर यांची पणती!
Heading 3
Click Here