अमरनाथ यात्रेला गेली सारा अली खान!

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान भलेही मुस्लिम असेल, पण ती हिंदू धर्मालाही खूप महत्त्व देते.

अनेकदा अभिनेत्री भगवान शिवाची पूजा करताना दिसते.

नुकतंच तिने जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ धामला भेट दिली ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साराने सोनमर्गमधील तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये हिमालयात मस्त मज्जा करताना दिसली होती.

आता अमरनाथ यात्रा करताना दिसली.

व्हिडिओमध्ये सारा हातात काठी घेऊन भक्तिभावाने अमरनाथ यात्रा करताना दिसत आहे.

अमरनाथ यात्रेदरम्यान साराने स्थानिक मुलांसोबत देखील मस्ती केली.

साराचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीत.

मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय पिळगावकर फॅमिली!

Heading 3

Click Here