आलिशान गाडी सोडून साराने केला मेट्रोने प्रवास!

सारा अली खान चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर सारा अली खान नेहमीच सक्रिय असते.

 सारा आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच कनेक्टेड असते.

गेल्या काही दिवसांपुर्वी साराने आणि तिच्या टीमने एकत्र मुंबई लोकलचा प्रवास केला होता.

आता तिने मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास केला आहे.

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

साराने आपली अलिशान लक्झरी कार मधून प्रवास न करता थेट मेट्रोमधून प्रवास केला आहे.

सोशल मीडियावर ‘मुंबई मेरी जान’ म्हणत साराने ही  पोस्ट शेअर केली.

 सारा सध्या ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

अमृताचा न्यू लूक; अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण!

Heading 3

Click Here