ब्रेकअपनंतर वाईट झालेली साराची अवस्था

सारा अली खानने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये चांगला जम बसवला आहे.

एक स्टारकीड असूनसुद्धा सारा अली खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

साराने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट केलं आहे.

पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि  त्यांचं ब्रेकअप झालं.

एका मुलाखतीत सारा अली खानने आपल्या ब्रेकअप आणि त्यांनतर आलेल्या वाईट काळाबाबत खुलासा केला आहे.

साराने सांगितलं की, 2020 हे वर्ष तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट वर्षांपैकी एक होतं.

सारा म्हणाली की, या वर्षाची सुरुवात माझ्या ब्रेकअपपासून झाली होती.

आपण दुःखात असतो त्यामुळे याकाळात आपल्यावर ट्रोलिंगचाही परिणाम झाला नसल्याचं सारा म्हणते

आपल्या आत दुःख असताना बाहेर काय सुरूय याचं आपल्याला काही घेणं देणं नसतं असं ती म्हणाली.

Click Here