साराला करायचंय क्रिकेटरशी लग्न? म्हणाली...

सैफ अली खानची लेक सारा कायमच चर्चेत असते.
साराच नाव कायम क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जातं.
त्यामुळे सारा सुद्धा आपल्या आजीसारखं क्रिकेटरशी लग्न करणार काय अशा चर्चा नेहमीची होतात.
साराने नुकतंच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लग्नाच्या प्रश्नावर उत्तर देताना सारा म्हणाली की, 'तो क्रिकेटर, डॉक्टर किंवा ऍक्टर असेल याचा फरक पडत नाही.'
बौद्धिक पातळीवर त्याचे विचार जुळायला हवेत असं ती म्हणाली.
साराला अजून हवा तसा लाईफ पार्टनर मिळाला नाही.
त्याच्याच प्रतीक्षेत ती आहे असेही म्हणाली.
सारा नुकतीच विकी कौशल सोबत जरा हटके जरा बचके या चित्रपटात दिसली होती.