सारा अली खान सोशल मीडियावर तिचे फोटो कायमच पोस्ट करत असते.
ट्रेडिशनल असो वा मॉडर्न सारा प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते.
नुकतंच सारा अली खान लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती.
यावेळी लाल लेहंगा घातलेल्या सारानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
लाल लेहंगामध्ये सारा अली खानचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
सारा अली खानच्या या ड्रेसमधल्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत
सारा अली खानचे हे फोटो चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरले आहेत
या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
तुम्हाला साराचा हा सुंदर अंदाज कसा वाटला?