नोकरी सोडली आणि झाली अभिनेत्री!

‘पेज 3’ फेम संध्या मृदुलची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. 

संध्या नुकतीच  ताज या वेब सीरिजमध्येही दिसली होती. . 

संध्याला आतापर्यंत खूप संघर्ष करावा लागला आहे. . 

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

संध्याला दागिने विकून उदरनिर्वाह करावा लागला होता.

 'पेज 3'  सिनेमा केल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 

या काळात तिला अनेक ऑफर आल्या पण तिनं नाकारल्या.

संध्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. 

संध्याने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एक मोठी नोकरी सोडली. 

कारण तिला कधीच नोकरी करायची नव्हती. 

अमृता खानविलकरच्या दिलखेच अदा!

Click Here