तुमसे मिलके दिल का है जो हाल...समृद्धीचा मनमोहक अंदाज!

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकरला ओळखलं जातं.
 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून आयपीएस कीर्ती  या भूमिकेतून समृद्धी केळकर घराघरात पोहोचली.
समृद्धीची ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
सध्या ती 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे.
 समृद्धी अभिनयाच्या बरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या समृद्धीने नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोत समृद्धीने लाल साडी नेसली आहे.
लाल साडीतील समृद्धीने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
समृद्धीचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत.

  आई करते फेम अभिनेत्री होणार आई!

Heading 3

Click Here