'फुलाला सुंगंध...' फेम कीर्तीचे Bold Looks ही घायाळ करणारे

‘फुलाला सुगंध मातीचा’मधल्या 'कीर्ती'चं हे सोज्वळ रूप अनेकांना आवडतं

कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकर प्रत्यक्षात मात्र मॉडर्न आणि खूप बोल्ड आहे

समृद्धी सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह आहे

समृद्धीनं अलीकडेच एक शॉर्ट्स-टीशर्ट मधला बोल्ड फोटो शेअर केला आह

यापूर्वीही तिनं मॉडर्न लुकमधले आपले अनेक फोटोज शेअर केले आहेत

सोशल मीडियावर तिचे विविध लुक्स पाहायला मिळतात

साडीतही समृद्धी तितकीच सुंदर दिसते

समृद्धी उत्तम डान्सरही आहे

तिचे डान्सचे रील्सही मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात

समृद्धीच्या वेस्टर्न लूक्सची झलक तिच्या रील्समध्येही दिसते

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतल्या जिजी अक्कांबरोबर तिचं खास नातं आहे

+
+
+

साध्या सरळ पण तितक्याच धाडसी स्वभावाच्या कीर्तीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत

+ + +

+
+
+

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?