गुलाबी क्रिस्टल आहे या गोष्टींचे प्रतीक

Heading 3

गुलाबी क्रिस्टलला लव स्टोन म्हणून ही ओळखले जाते. या क्रिस्टल ला  प्रेमाचे प्रतीक मानले जाते .

जर तुम्ही  योग्य जोडीदाराच्या शोधात असाल  तर तुमच्यासाठी हे अगदी योग्य क्रिस्टल आहे.

या क्रिस्टलचा रंग गुलाबी असतो. वेगवेगळ्या आकारांमध्ये हे क्रिस्टल उपलब्ध असतात. 

 हे क्रिस्टल धारण करणाऱ्याची आकर्षण शक्ति वाढते .लोक त्यांच्याकडेआकर्षित होतात .

हे क्रिस्टल हृदय चक्राला जागृत करतात. सकारात्मक उर्जेचा संचार करतात.

दांपत्य जीवन सुखी होते. जर पती पत्नी मध्ये भांडणे होत असतील तर लगेचच घरी आणा  गुलाबी क्रिस्टल .

घरात गुलाबी क्रिस्टल ठेवल्यामुळे घरातील सर्व लोकांमध्ये मध्ये प्रेमसंबंध छान राहतात.

भावनिक व मानसिक दृष्ट्या कमजोर लोकानी हा गुलाबी क्रिस्टल सोबत ठेवावा.

गुलाबी क्रिस्टल मध्ये हातातील ब्रेसलेट,गळ्यातील माळ, घरातठेवण्यासाठी गुलाबी क्रिस्टल गणपती असतात.

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला स्पर्धक पहिली कॅप्टन झाली आहे.

त्यामुळे सर्वजण समृद्धीवर कौतुकांचा वर्षाव करतायेत. 

 कॅप्टन्सीपदाच्या शेवटची लढत तेजस्वी लोणारी आणि समृद्धी जाधवमधे झाली आणि समृद्धीनं हे टास्क जिंकत घराची पहिली कॅप्टन बनली.

समृद्धी Splitsvilla X3 चा भाग होती. याशिवाय समृद्धी एक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरदेखील आहे.

समृद्धीनं फॅशन कम्युनिकेशनची पदवी मिळवली आणि त्यानंतर मुंबईत मॉडेल म्हणून आपले करिअर सुरू केले.

सध्या ती बिग बॉसमध्ये असून प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.