समृद्धी अन् अक्षय केळकरनं दिली गुड न्यूज!

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकरला ओळखलं जातं.

समृद्धी अभिनयाच्या बरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.

समृद्धीचं नाव बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरबरोबर नेहमीच जोडलं जातं.

हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा नेहमीच होतात.

समृद्धी आणि अक्षय केळकरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे.

हे दोघे लवकरच  दोन कटिंग 3 या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहेत.

या दोघांचेही चाहते त्यांना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक झाले आहेत.

दोन कटिंग 3 या शॉर्ट फिल्मच्या तिसऱ्या भागात दोघांचाही बाळासोबतचा गोड प्रवास पाहायला मिळणार आहे.

ही शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक झाले आहेत.