भाईजान बांधणार 19 मजली हॉटेल!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान मुंबईत गॅलक्सी अपार्टमेंट मध्ये राहतो.

पण आता तो मुंबईत एक आलिशान हॉटेल बांधणार आहेत.

बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच सलमान मुंबईत 19 मजली हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे.

या हॉटेलची खासियत म्हणजे ते समुद्रकिनारी असेल.

सलमानचे हे हॉटेल कुतुबमिनारच्या उंचीसारखे असणार आहे.

ही मालमत्ता सलमान खानची आई सलमा खान यांच्या नावावर आहे.

बीएसीकडे सादर केलेल्या प्रस्तावात या इमारतीत पहिल्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट असेल.

दुसऱ्या मजल्यावर तळघर, तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असेल, तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअर म्हणून केला जाईल.

इमारतीच्या आराखड्यात हॉटेलसाठी सातवा ते 19 वा मजला ठेवण्यात आला आहे.

शाहरुख खानच्या मॅनेजरचा पगार किती?

Heading 3

Click Here