62व्या वर्षी सलमानची एक्स आहे कमालीची फिट
सलमान खानच्या बर्थ पार्टीला एक्स गर्लफ्रेंड संगीत बिजलानीची हजेरी.
संगीताला भेटताच सलमाननं तिला किस केलं.
संगीताल 62 वर्षांची असून स्टायलिश आणि बोल्ड आहे.
भाईजानच्या बर्थ डे पार्टीला शिमरी शॉर्टमध्ये तिला स्पॉट करण्यात आलं.
संगीता ही सलमानचं पहिलं प्रेम होती.
बर्थ डेच्या रात्री सलमाननं एक्स गर्लफ्रेंड घट्ट मिठी मारली.
संगीता सलमान 10 वर्ष रिलेशनमध्ये होते.
दोघांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या होत्या.
संगीता 1980ची मिस इंडिया होती.
सलमानच्या तापट स्वभावामुळे दोघांचा ब्रेकअप झाला असं म्हटलं जातं.
1996मध्ये संगीतानं क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन बरोबर लग्न केलं.
पण 2010मध्ये संगीताचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती सिंगल आयुष्य जगतेय.
झटपट बनवा इडली