सलमानच्या अर्धीही नाही भाऊ सोहेल खानची संपत्ती
अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेल खान.
सोहेलनंही अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावलं.
'औजार' सिनेमातून सोहेलनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
सोहेलनं सलमान खानच्या अनेक सिनेमात काम केलं.
फ्लॉप करिअरनंतरही सोहेल करोडोंचा मालक आहे.
पण सलमानच्या अर्धीही सोहेलची प्रॉपर्टी नाहीये.
सलमानचं एकूण नेटवर्थ हे 2850 करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
तर सोहेलकडे एकूण 15 करोडची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहेत.
सोहेल मोठ्या प्रमाणात सलमानची स्टाइल कॉपी करतो.