भाईजानचा बॉडीगार्ड शेरा महिन्याला घेतो इतका पगार! 

सलमान खानला आपला मलिक म्हणणारा त्याचा अंगरक्षक शेराची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे.

शेरा आणि सलमानची काही वर्षांपूर्वी भेट झाली होती

शेरा 25 वर्षांपासून भाईजानची सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहे.

पण सध्या शेराच्या नेटवर्थची चर्चा आहे.

शेरा 2020 मध्ये सलमान खानची सुरक्षा हाताळण्यासाठी दरमहा 15 लाख पगार घेत होता.

म्हणजेच तो दर वर्षी सुमारे 2 ते 3  कोटी कमावतो.

याशिवाय, त्याची टायगर सिक्युरिटीज नावाची सुरक्षा एजन्सी आहे.

तसंच शेराकडे अनेक कार आणि सुपरबाइक आहेत.

सलमानपूर्वी शेरा हॉलिवूड सेलिब्रिटींची सुरक्षा व्यवस्था सांभाळायचा.

प्रार्थना बेहेरेचे बिकीनी फोटोज व्हायरल!

Heading 3

Heading 2

Click Here