सईनं ‘बेस्ट फ्रेंड’चं पुन्हा केलं कौतुक

‘समांतर’ या वेबसीरिजमधला स्वप्निलचा अभिनय खूप आवडल्याचं सई म्हणते.

स्वप्नील आणि सई यांची ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चांगली आहे.. 

सई स्वप्निलला ‘Maa’ म्हणते, स्वप्निल देखील अनेकदा तिला याच टोपणनावाने हाक मारतो

स्वप्निल-सईची जोडी फॅन्सच्या नजरा खिळवून ठेवणारी आहे

‘दुनियादारी’मधली दोघांची केमिस्ट्री तर चाहते-समिक्षकांना भावली होती

तू ही रे, प्यारवाली लव्हस्टोरी हे या जोडीचे हिट मराठी चित्रपट.

दिग्दर्शक संजय जाधव-स्वप्निल-सई हे मराठी प्रेक्षकांचं लाडकं त्रिकुट.

स्वप्निल आपला 'बेस्ट फ्रेंड' असल्याचं सईनं अनेकदा संगितलं आहे.

‘समांतर’ या वेब सीरिजमध्येही दोघं एकत्र दिसले होते.

स्वप्निल-सईला मराठी चित्रपटसृष्टीतलं ‘रॉकिंग कपल’ म्हटलं जातं.

‘स्वप्निलचं वागणं हिच मैत्रीची व्याख्या’ असं सईनं म्हटलं होतं.

सई-स्वप्निलच्या सर्वच चित्रपटातली गाणी प्रचंड गाजली आहेत.

या दोघांची केमिस्ट्री पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत..