सईचा चॉकलेट कॅरॅमल पुडिंग लुक!

सई ताम्हणकर तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

तिने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवले आहे.

सई  खूपच फॅशनेबल आहे.

तिचे वेगवेगळे लूक ती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.

या फोटोंमध्ये सईने लांब फ्लेर्ड सॅटिनचा ड्रेस घातला आहे.

तीचा नो मेकअप लुक आणि वेव्ही स्लीक पोनीटेल खूपच उठून दिसत आहे.

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने अगदी कमी ऍक्सेसरीज घातल्या आहेत.

सई ताम्हणकरचा हा सुपर डुपर कुल लूक चाहत्यांना आवडला आहे.

चाहत्यांनी या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.