सई ताम्हणकरचे फॅशनेबल ड्रेसेस

सिल्व्हर पॅचवर्क असलेल्या छोट्या काळ्या ड्रेसमध्ये सई सुंदर दिसत आहे.

सईने मेकअपमध्ये शिमरी आइज व न्यूड शेड्स निवडून, स्लीक चेन घातलीय.

लक्षवेधक फॅशन कशी करायची हे सईला नेमकं कळतं. हा ड्रेस पाहा!

थाय-हाय स्लिट असलेल्या या फ्लोरल स्कर्टमधून सई बीच फॅशन व्हाइब्ज देते आहे.

केवळ वेस्टर्न आउटफिट्सच नव्हेत, तर सई साडीसुद्धा सराईतपणे कॅरी करते.

फ्लोरल थ्रेड वर्क आणि बॉर्डरला फ्रिल असलेल्या या ड्रेसवर सईने अंबाडाही बांधला आहे.

यंदाच्या दिवाळीसाठी सईने हा ब्रोकेड लेहेंगा सेट खास निवडला होता.

पार्टी सीझनसाठी सईचा हा ब्राइट आणि चमकदार ड्रेस कसा वाटतो?

शूट डेसाठी सईने झेब्रा स्ट्रॅप्स असलेल्या साध्या लाँग ड्रेसची निवड केली होती. 

फॅशनेबल कपड्यांमुळे सईवरून नजर हटतच नाही. हा पिंक ड्रेस पाहा!