अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतीच फिल्मफेअर अवॉर्डला हजेरी लावली होती.
रेड कार्पेटवर सईची दमदार एंट्री झाली.
फिल्मफेअरसाठी सईनं केलेल्या लुकची चांगलीच चर्चा होतेय.
सई नेहमी प्रमाणेच डिझाइनर आऊट फिटमध्ये दिसली.
सईचा सेक्सी लुकला चाहत्यांची पसंती मिळतेय.
सांगलीची 'जेनिफर लॉरेन्स' असंही अनेकांनी सईला म्हटलं आहे.
अनेक सेलिब्रेटींनी देखील सईच्या फोटोवर कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.
Mithila Palkarचा फिल्मफेअर लुक; स्मोकी आइज अन् स्ट्रॅपलेस गाऊन
Click Here