सईचं बॉयफ्रेंडसह धम्माल बर्थडे सेलिब्रेशन!
सई ताम्हणकरनं नुकतंच स्पेनमध्ये तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला.
तिचे स्पेनमधील बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
सईने शेअर केलेल्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.
स्पेनमध्ये ती बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे.
सईचा वाढदिवस देखील दणक्यात साजरा झाला.
अनिशने त्याच्या सोशल मीडियावर सईचा स्पेनमधील खास व्हिडीओ शेअर केला होता.
सईने वाढदिवसाच्या फोटोंमध्ये तिचा कुल लूक पाहायला मिळत आहे.
या फोटोंवर चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.
स्पेन ट्रीपमुळे सई व अनिशचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
मराठमोळ्या अभिनेत्रीनं शेअर केला भलताच बोल्ड फोटो!
Heading 3
Click Here