सागरिका-झहीरच्या आयुष्यातले सुंदर क्षण

सागरिका घाटगे आणि झहीर खान 27 नोव्हेंबर 2017 रोजी विवाहबंधनात अडकले.

त्यांचा साधेपणानं झालेला विवाहसोहळा आश्चर्याचा धक्का देऊन गेला होता.

झहीर-सागरिकाला क्रिकेटविश्वातल्या पॉवर कपल्सपैकी एक म्हणून ओळखलं जातं.

सागरिका-झहीरची लव्हस्टोरी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

बर्थडे असो वा सण-समारंभ, हे दोघं सुंदर क्षणाचे फोटो नेहमी शेअर करतात.

सागरिकाच्या यंदाच्या बर्थडेला झहीरचं हे Special Gesture

कपल गोल्सच्या बाबतीत या दोघांशी स्पर्धा करणं अवघड आहे.

सागरिका आणि झहीर एकमेकांना नेहमीच कॉम्प्लिमेंट्स देत असतात.

सागरिकाचा Shimmery Pink लेहेंग्यातील आणि झहीरचा नेहरू जॅकेटमधील लुक एकमेकांना शोभून दिसतो आहे

केवळ क्रिकेट, सिनेमाच नव्हे, तर या कपलला ट्रॅव्हलिंगही खूप आवडतं.

मालदीव, चेक रिपब्लिक ही सागरिका-झहीरची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स आहेत.

त्यांच्या मालदीव डायरीतले हे आणखी काही फोटोज...

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?