चिअर्स! गोव्यात फिरतेय पिळगावकर फॅमिली 

अभिनेते सचिन पिळगावकर सध्या गोव्यात आहेत. 

संपूर्ण फॅमिलीबरोबर ते गोव्यात आहेत.

सचिन, सुप्रिया आणि श्रिया गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. 

गोव्यातील एका रॉयल रिसॉर्टमधला श्रियाचा व्हिडीओ.

पिळगावकर फॅमिलीनं माशांच्या जेवणावर ताव मारला. 

सुप्रिया आणि श्रिया चिल मुडमध्ये दिसत आहेत.

पिंक ड्रेसमध्ये श्रिया कमाल दिसतेय.

सचिन पिळगावकरांचा स्विमिंग पूलमधील फोटो. 

श्रिया तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आई-बाबांबरोबर सुट्ट्या एन्जॉय करतेय. 

Dnyanada Ramtirthkar :  नाकावरच्या रागाला औषध काय? 

Heading 3

Click Here