मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय पिळगावकर फॅमिली!
मराठी अभिनेते सचिन पिळगावकर सध्या कुटुंबासोबत व्हॅकेशन्सचा आनंद घेत आहेत.
त्यांची मुलगी श्रिया पिळगावकरने या ट्रीपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पिळगावकर कुटुंबीय सध्या मालदीव मध्ये सुट्ट्या घालवत आहेत.
या फोटोमध्ये सचिन आणि सुप्रिया मालदीव मध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत.
सचिन आणि सुप्रियाची लेक आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर चर्चेत असते.
श्रिया पिळगावकरचा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.
नियॉन कलरच्या बिकिनीत श्रिया खूपच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे.
या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
नेटकऱ्यांनी श्रियाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.
वरुणसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार ही साऊथ सुंदरी!
Heading 3
Click Here