'रसोडे में कौन था' फेम 'राशी बेन' दुसऱ्यांदा झाली आई

साथ निभाना साथिया फेम राशी बेन म्हणजेच अभिनेत्री रुचा हसबनीस. 

अभिनेत्री रुचा दुसऱ्यांदा आई झाली आहे. 

रुचानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत मुलगा झाल्याची बातमी दिली. 

वयाच्या 34व्या वर्षी रुचानं मुलाला जन्म दिला. 

अभिनेत्रीनं दिलेल्या गुड न्यूजनंतर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

अभिनेत्रीला रुही नावाची एक मुलगीही आहे. 2019मध्ये तिनं पहिल्या मुलीला जन्म दिला. 

रुचाचा 'रसोडे में कौन था' हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 

साथ निभाना साथिया मालिकेत रुचा ग्रे कॅरेक्टरमध्ये होती. 

2015मध्ये रुचानं बिझनेसमॅन असलेल्या राहूल जगदाळे बरोबर लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर रुचानं टेलिव्हिजनला राम राम ठोकला आहे. 

साथ निभाना साथियाआधी रुचानं 'चार चौघी' ही मराठी मालिका देखील केली होती.