ऋतुजा बागवेची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी...!

प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत.

केवळ चाहतेच नव्हे तर सेलिब्रेटीसुद्धा प्राजक्ता माळीवर फिदा आहेत.

 'नांदा सौख्य भरे', 'चंद्र आहे साक्षीला' अशा दमदार मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे

मराठी अभिनेत्री ऋतूजा बागवेचं प्राजक्ता माळीवर क्रश आहे असं म्हटलं जातं.

यामागचं कारण म्हणजे या दोघींनी रिस्पेट नावाच्या चित्रपटात लेस्बियन ची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात दोघीही एकमेकींच्या समलैंगिक जोडीदार झाल्या होत्या.

याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी ऋतुजा बागवेने प्राजक्ता माळी आपली लेडी क्रश असल्याचं उघड केलं होतं.

. ऋतुजा आणि प्राजक्ता एकदम चांगल्या मैत्रिणी आहेत.