‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेला दादासाहेब फाळके आयकॉन फिल्म पुरस्कार  जाहीर 

मालिकेतील नकारात्मक भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार जाहीर केला आहे. 

रूपालीचा जन्म मुंबईचाच! वरळीच्या बीडीडी चाळीत रूपालीचं बालपण गेलं.

पण काकाच्या एका स्कीममुळे  उध्वस्त झाल होत रुपालीच आयुष्य.

‘शेअर विथ स्वप्नील’ या रेडीओ शोमध्ये तिने आपले दुःख व्यक्त केले होते.

गोठ्यात आसरा मिळालेल्या रूपालीला पहाटे 3 वाजता उठून अंघोळ करावी लागायची

तिने गोरेगावमध्ये एक छोटीशी नोकरी करुन घराचा उदरनिर्वाह करायची.

रुपाली ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमुळे चर्चेत 

सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रुपाली चित्रपट निर्माता अंकित मगरेला डेट करत आहे.

 आजमितीला अभिनेत्री रुपाली भोसले यशाच्या शिखरावर आहे.