रूपाली भोसलेचं साडीप्रेम पाहायचंय...!?

पारंपरिक महाराष्ट्रीय साडी आणि दागिन्यांमध्ये रूपाली सुंदर दिसते आहे.

लिलॅक साडी आणि काळ्या ब्लाउजमध्ये रूपाली साधी, पण गोड दिसते आहे.

गडद पिवळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये तिने तिच्या फॅन्सना स्टाइल गोल्स दिली आहेत. 

पारंपरिक दागिने, त्यांना मॅचिंग डिझाइनचा ब्लाउज आणि चंदेरी साडी यांमध्ये रूपाली चमचमते आहे.

हिरव्या-लाल पैठणीने रूपालीला पूर्णतः पारंपरिक लूक दिला आहे.

 आकाशी रंगाची साडी आणि कमीत कमी मेकअप यांमुळे तिचा साधा लूक खुलून दिसतोय. 

फिक्या निळ्या रंगाची स्टायलिश साडी, मॅजेंटा ब्लाउज आणि चोकर यांमध्ये ती स्टायलिश दिसतेय.

प्लेन रेड साडी आणि काळा ब्लाउज अशा कॅज्युअल लूकमध्येही रूपाली सुंदर दिसतेय.

पॅटर्न्ड मॅजेंटा साडी, हिरव्या ब्लाउजसह रूपालीने पारंपरिक लूक सहज कॅरी केलाय

पैठणी तिला प्रचंड आवडते. पिंक पैठणी, चोकर आणि नथ यांमध्ये ती ग्रेसफुल दिसते आहे.