'आई कुठे काय करते'च्या सेटवरील खास Photos आणि Videos

'आई कुठे काय करते'च्या टीमने रूपाली भोसले व ओमकार गोवर्धनचा वाढदिवस नुकताच साजरा केला

 रूपालीने त्या बर्थडे पार्टीचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले

डिम्पल मॅन' ओमकार गोवर्धनसाठी रूपालीने वाढदिवस शुभेच्छांची खास पोस्ट लिहिली

रूपालीने स्वतःसाठीही बर्थडे पोस्ट शेअर केली असून, पेन्सिल ड्रेसमध्ये ती खास दिसतेय

'आई कुठे काय करते'च्या टीमनेही वाढदिवसानिमित्त रूपालीला सरप्राइज दिलं

त्यांनी रूपालीची मेकअप रूम फुग्यांनी छान सजवली होती

 रूपालीच्या प्री-बर्थडे पार्टीतले हे काही फोटोग्राफ्स...

रूपालीच्या वाढदिवसाच्या महिन्यातल्या केक्ससह असलेल्या पोस्ट्समुळे तोंडाला पाणीच सुटतं... 

वाढदिवसानिमित्त रूपालीच्या कुटुंबीयांनी सेटवर येऊन तिला सरप्राइजसह शुभेच्छा दिल्या