रामचरण घेणार चित्रपटसृष्टीतुन ब्रेक!
राम चरण हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे.
आगामी काळात रामचरणाच्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत.
अभिनेत्याची पत्नी उपासना प्रेग्नेंट असून लवकरच दोघेही आई-वडील होणार आहेत.
नुकत्याच बातम्या येत आहेत की राम चरण काही दिवसांसाठी अभिनयातून ब्रेक घेणार आहे.
राम चरण आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही दिवस चित्रपटांमधून ब्रेक घेणार असल्याच्या बातम्या आहेत.
रिपोर्ट्सनुसार, राम चरणने आगामी 'गेम चेंजर' चित्रपटानंतर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राम चरणची पत्नी उपासना ही सात महिन्यांची गर्भवती असून जूनमध्ये आपल्या मुलाला जन्म देणार आहे.
या दरम्यान त्याला प्रत्येक खास क्षण पत्नीसोबत जगायचा आहे.
म्हणूनच तो काही दिवस चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेणार आहे.
रामचरण सोबत झळकणार कियारा!
Heading 3
Click Here