मराठमोळ्या थाटात रिंकू राजगुरूची लॉंग ड्राइव्ह!

अभिनेत्री रिंकू राजगुरू चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

रिंकूचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.

रिंकूने पोस्ट केलेला एक नवीन व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

'सैराट'मध्ये रिंकू बुलेट आणि ट्रॅक्टर चालवताना दिसली. या नवीन व्हिडीओमध्ये ती कार चालवताना दिसत आहे.

पारंपरिक मराठी वेषात रिंकू लॉंग ड्राइव्ह करत आहे.

जरीची साडी नेसून, अंगावर पारंपरिक दागिने परिधान करून ती अत्यंत आत्मविश्वासाने कार चालवीत आहे.

रिंकूचा हा थाट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

तुम्हाला रिंकूचा हा साज कसा वाटला?

आलिया भट्टचे स्टाईलिश एअरपोर्ट लूक!

Heading 3

Click Here