रिचा आणि अली फजलची एकूण संपत्ती

अभिनेत्री रिचा चड्ढानं ऑक्टोबर महिन्यात लग्न केलं.

2012मध्ये फुकरेच्या सेटवर दोघांची ओळख झाली. 4 ऑक्टोबर 2022ला रिचा आणि अली यांनी लग्न केलं. 

सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोघांचं नेटवर्थ जाणून घ्या

रिचाकडे 1.1 करोडची Mercedes Benz GLEi कार आहे. अली फजलकडेही कार कलेक्शन आहे.

अली फजलकडे 68 लाखांची BMW X6 कार आहे.

1.18 लाखांची टोयोटा लँड क्रूझर कार तो अवॉर्ड फंक्शन्ससाठी वापरतो.

रिचा चड्ढा एका सिनेमासाठी 20-25 लाख मानधन घेते. तर अली फजल 25-30 लाख मानधन घेतो. 

रिचा आणि अली फजल यांचं एकूण नेटवर्थ 54 करोड आहे. 

यात अली फजलचं एकूण नेटवर्थ 23 करोड आहे. 

तर रिचाची एकूण 31 करोडची संपत्ती आहे.