'या' मराठी अभिनेत्री राहतात लिव्ह-इनमध्ये! 

लग्नाची बेडी फेम रेवती आणि बिग बॉस फेम आदिश वैद्य लिव्ह-इनमध्ये राहतात. 

दोघांची रोमँटिक व्हिडीओ पाहायला मिळतात. 

अभिनेत्री इशा केसकर आणि ऋषी सक्सेनाही लिव्ह-इन कपल आहेत. 

दोघेही त्यांच्या नात्याविषयी खूप सिरियस आहे. 

अभिनेत्री रेशम टिपणीस आणि संदेश किर्तीकर 

संदेश आणि रेशम अनेक वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये आहेत. 

देवयानी फेम शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे देखील लिव्ह-इनमध्ये राहतात. 

अजिंक्य आणि शिवानी लवकरच लग्न देखील करणार आहेत. 

अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि अभिनेता आभिजीत आमकर

अभिजीत आणि नक्षत्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो.

डोळे हे जुलमी गडे! श्वेताच्या अंदावर
चाहते फिदा

Heading 3

Click Here