रवीना टंडनने घेतलं महाकालचं दर्शन!
अभिनेत्री रविना टंडन कायम चर्चेत असते.
रविना टंडन सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे.
रवीना टंडन काही दिवसांपूर्वी बनारसला गेली होती. तिथे तिने बाबा विश्वनाथचे दर्शन घेतले.
आता रविना टंडनने नुकतेच महाकालचे दर्शन घेतले आहे.
महाकाल मंदिरात अभिनेत्रीने पूर्ण विधीपूर्वक पूजा केली.
रविना टंडनचे फोटोही समोर आले आहेत ज्यात ती पूजा करताना दिसत आहे.
कपाळावर तिलक आणि गळ्यात हार घातलेले रविना टंडनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महाकाल मंदिरात रवीनाने तिच्या नवीन चित्रपटाला यश मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
रवीना टंडन लवकरच बिनॉय गांधी दिग्दर्शित 'घुडछडी' आणि विवेक बुडाकोटीच्या 'पटना शुक्ला' या चित्रपटात दिसणार आहे.
प्रियांका चोप्राने पतीसोबत रिक्षातच दिल्या अशा पोज!
Heading 3
Click Here