रविना टंडनची लेक दिसते खूपच ग्लॅमरस!
रविना टंडनच्या लेकीचं नाव राशा थडानी असं आहे.
राशाचा जन्म मुंबईत १५ मार्च २००५ रोजी झाला होता.
राशा नुकतीच १८ वर्षांची झाली असून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
राशाच सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे.
इंस्टाग्रामवर राशाचे ३५९K इतके फॉलोअर्स असून ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
राशा आई रविना पेक्षाही सुंदर दिसत असल्याचं चाहते म्हणतात.
राशा तायक्वांदो चॅम्पियन असून तिच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे.
याशिवाय तिला वाईल्डलाईफ फोटोग्राफीचा देखील छंद आहे.
अजय देवगनचा भाचा अमन सोबत राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जातंय.
कितवी शिकलीय शाहरुखची लेक?
Heading 3
Click Here